शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पुलावरून उडी मारून मजुराची आत्महत्त्या

By admin | Updated: May 27, 2014 00:10 IST

पंचवटी : चोपडा लॉन्सजवळील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून एका मजुराने आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ पंचवटी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून, या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

पंचवटी : चोपडा लॉन्सजवळील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून एका मजुराने आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ पंचवटी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून, या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील रहिवासी सुभाष हिरामण बोके (३५) हे गेल्या काही दिवसांपासून अंबड येथे मजुरी काम करीत होते़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चोपडा लॉन्स येथील पुलावरून त्यांनी गोदावरी नदीपात्रात उडी मारली़ या घटनेची माहिती पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मानकर यांनी पंचवटी अग्निशमन विभागाला दिली़ यानंतर तातडीने पथक घटनास्थळावर पोहोचले व मृतदेह बाहेर काढला़ सुभाष बोके यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पंचवटी अग्निशमन विभागाचे केंद्रप्रमुख पी़ व्ही़ तिडके, लिडिंग फ ायरमन ए़ एच़ पोरजे, के.बी़ हिंगमिरे, सब ऑफि सर जे़ एस़ अहिरे, वाहनचालक आऱ एस़ बैरागी, फ ायरमन एम़ पी़ म्हस्के, आऱ आऱ खारे, एस़ बी़ जाधव, यू़ आऱ झिटे़ एस़ पी़ शिलावट, बी़ पी़ पाटील आणि कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले़(वार्ताहर)