शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: भारतीय सैन्याला सलाम! भीषण बर्फवृष्टीत 8 KM चालत वाचवले गरोदर महिलेचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:07 IST

Jammu Kashmir Kupwara News: बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद, गरोदर महिलेसाठी भारतीय सैनिक बनले देवदूत.

Jammu Kashmir Kupwara News: देशाच्या सीमेवर तैणात असलेले आपले जवान अतिशय प्रतिकुल परिस्थितीत दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. अनेकदा हे सैनिक आपत्कालीन परिस्थितीत सीमेवर राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाटी वैयक्तिकरित्याही धावून जातात. जाते प्रकरण जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील आहे. सैन्याच्या जवानांनी देवदूत बनून एका गरोदर महिलेचे प्राण वाचवले. 

वेळीच रुग्णालयात दाखल केलेकुपवाडा येथे सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे, बर्फवृष्टीमुळे कुपवाड्यातील अंतर्गत भागातील बहुतांश रस्ते बंद झाले आहेत. वाहनांची वाहतूकही ठप्प आहे. अशा परिस्थितीत काल रात्री(दि.3) 11.45 च्या सुमारास विलगाम आर्मी कॅम्पमधील एसएचओंना महिलेचा पती मुश्ताक अहमद यांचा कॉल आला. गरोदर पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वाचवण्याची विनंती मुश्ताक यांनी केली. 

कुटुंबाने मानले आभार यानंतर त्या गरोदर महिलेच्या मदतीसाठी भारतीय लष्कर पुढे सरसावले आणि तिला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे, सैनिकांनी मध्यरात्री 2 ते 3 फूट बर्फात सुमारे 8 किमी पायी प्रवास केला. रस्त्यावर प्रचंड बर्फ असूनही बचाव पथक वेळेवर रुग्णालयात पोहोचल्यामुळे महिलेला वेळेवर उपचार मिळाले. यानंतर पीडित कुटुंबाने भारतीय लष्कर आणि विलगाव पोलिसांसह डॉक्टरांचे आभार मानले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानWomenमहिलाhospitalहॉस्पिटल