शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

Kumar Vishwas Ghee Tweet: ‘एक कोटी रुपये = एक किलो तूप’, कुमार विश्वास यांचा रोख केजरीवालांकडे ? जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 17:23 IST

Kumar Vishwas On Social Media: प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या एका ट्विटमुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे.

Poet Kumar Vishwas Tweet: प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास हे त्यांच्या हजरजवाबीपणासाठी ओळके जातात. सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतात आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत राहतात. कधीकाळी त्यांनी आम आदमी पार्टीतून राजकारणातही प्रवेश केला होता, पण दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर अनेकदांनी त्यांनी इशाऱ्यातून केजरीवालांवर टीका केली आहे.

दरम्यान, अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने तूपाचा फोटो शेअर करत ट्विट केले आणि विचारले की, तुमच्या शहरात तुपाची किंमत काय आहे? या ट्विटवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात कुमार विश्वास यांनीही याच ट्विटला उत्तर दिले. “दिल्लीचे दक्षिणपर्यंत विकले जात आहे. एक कोटी = एक किलो तूप.'' आता विश्वास यांच्या या उत्तरावर अनेक प्रतिक्रिया आल्या आणि लोकांनी त्याचा अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंध जोडला.

केजरीवालांशी संबंध कसा आला?यामागे एक रिपोर्ट आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेला गँगस्टर सुकेश चंद्रेशेखर याने काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला होता. तो म्हणाला होता की, दिल्ली सरकार आणि दक्षिणेतील मद्य लॉबी यांच्यात हातमिळवणी झाली आहे. हा सौदा करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी टीआरएस कार्यालयात 15 कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितले होते. त्यासाठी 15 किलो तूप असा सांकेतिक शब्द वापरला गेला होता. आता कुमार विश्वास यांच्या ट्विटला लोकांनी केजरीवाल यांच्या प्रकरणाशी जोडले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपTwitterट्विटर