शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

"शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही; मनगुत्ती प्रकरणात महाराष्ट्रानं नाक खुपसू नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 09:32 IST

संपूर्ण मनगुत्ती गावाला कर्नाटक पोलिसांचा वेढा

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. बेळगाव जिल्ह्यात स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तींमध्ये महाराष्ट्राचे कोणतेही योगदान नाही. कर्नाटकातील स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्राने नाक खुपसू नये आणि याचा नैतिक अधिकारही त्यांना नाही, असे वक्तव्य कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. बेळगावमध्ये सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते.ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. यमकनमर्डी क्षेत्रातील कडोलीमध्ये ५० लाख रुपये खर्चून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मी स्वत: त्यात १५ लाख रुपये दिले आहेत. दरम्यान ,संपूर्ण मनगुत्ती गावाला कर्नाटक पोलिसांनी वेढा दिला आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज