शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! ना वीज, ना मोबाईल नेटवर्क... 'या' गावातील मुलांचं ठरत नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:48 IST

आजही हे गाव वीज आणि मोबाईल नेटवर्कसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने येथे मुलांचं लग्नच ठरत नाही. 

आजकाल देशभरात लग्नाची धामधूम आहे. शेकडो तरुण-तरुणी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. गाव असो वा शहर, लग्नाची गाणी सर्वत्र वाजत आहे पण राजस्थानातील कोटा येथील कोलीपुरा गाव असं आहे जिथे लोक लग्नाच्या आनंदापासून वंचित राहतात. आजही हे गाव वीज आणि मोबाईल नेटवर्कसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने येथे मुलांचं लग्नच ठरत नाही. 

कोलीपुरा गाव मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पात येतं. यामुळे, ग्रामस्थ त्यांच्या इच्छेनुसार येथे मूलभूत सुविधा विकसित करू शकत नाहीत आणि वन्यजीव विभाग त्यांना येथे कोणत्याही प्रकारचे विकासकाम करण्याची परवानगी देत ​​नाही. मोठी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही या गावात वीज पोहोचलेली नाही आणि येथे मोबाईल नेटवर्कही नाही. 

मुलीचे कुटुंबीय नकार देतात आणि म्हणतात की वीज आणि मोबाईल नेटवर्क नसलेल्या गावात आमची मुलगी कशी जगू शकेल? या गावातील लोक म्हणतात की, मुलांची लग्नही होत नाहीत आणि कोणीही नातेवाईक आम्हाला भेटायला येत नाही कारण आज वीज आणि मोबाईल नेटवर्क हे जीवनाचा एक मोठा भाग बनले आहेत.

मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या कोलीपुरा गावात ५०० हून अधिक घरं आहेत. इथे प्रत्येकाकडे फोन आहे पण रिंग फक्त एकाच व्यक्तीच्या मोबाईलवर वाजते आणि नेटवर्कची व्यवस्था करण्यासाठी फार जुगाड करावा लागतो. या डिजिटल युगात, मुलांच्या शिक्षण ते तरुणांचं लग्न या अनेक गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानelectricityवीज