शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolkata Airport: कोलकाता विमानतळावर अचानक उतरले 'कोरियन युद्ध विमाने', नेमकं काय झालं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 20:42 IST

Kolkata Airport: कोलकाताच्या आकाशात अचानक फायटर जेटचा आवाज ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

कोलकाता: कोलकाताच्या आकाशात मंगळवारी अचानक फायटर जेटची गर्जना ऐकून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. कोलकात्याच्या न्यू टाऊन विमानतळाच्या आसपास युद्ध विमानांचा आवाज ऐकू आला. लोकांमध्ये उत्सुकता आणि भीतीची भावना होती. दक्षिण कोरियाचे हे फायटर जेट कोलकाच्या आकाशात काय करत आहेत, असा प्रश्न लोकांना पडला. अखेर विमानतळ प्रशासनाने या मागचे उत्तर दिले.

आरामासाठी कोलकात्यात लँडिंगमंगळवारी दुपारपासून दक्षिण कोरियाच्या 9 ब्लॅक ईगल विमानांनी कोलकात्यात तळ ठोकला आहे. पण ही युद्ध विमाने युद्धासाठी नाही, तर आरामासाठी कोलकात्यात आले आहेत. हो, तुम्ही बरोबर वाचलं. हे फायटर जेट विमानतळाच्या ऍप्रन परिसरात पार्क करण्यात आले आहेत. ही सर्व कोरियन लढाऊ विमाने (T50B) असून, त्यावर मोठ्या अक्षरात ब्लॅक ईगल लिहिलेले आहे.

या विमानांना कोलकाता विमानतळ आश्रय देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने याबाबत एक ट्विटही केले आहे. त्यानुसार, ही कोरियन लढाऊ विमाने कोलकाता विमानतळावर इंधन भरण्यासाठी आणि वैमानिकांच्या आरामासाठी उतरली आहेत. कोरियाची ब्लाग ईगल विमाने प्रशिक्षणासाठी वापरली जातात. ही 9 कोरियन विमाने ब्रिटिश एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेली होती. मायदेशात परतताना त्यांनी इंधन भरण्यासाठी आणि विश्रांतीसाठी कोलकाता विमानतळाची निवड केली.

टॅग्स :fighter jetलढाऊ विमानwest bengalपश्चिम बंगालSouth Koreaदक्षिण कोरिया