शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

किम जोंग उन आता माकपाचा पोस्टरबॉय, केरळमधील कार्यकर्त्यांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 17:09 IST

अणू कार्यक्रम आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे.

ठळक मुद्देतिरुवनंतरपूरमपासून 200 किमी अंतरावर असेल्या इडुक्की जिल्ह्यातील नेडुमकांडम येथे हे पोस्टर लावलेले आहे.या आठवड्यात झालेल्या बैठकीची माहिती परिसरातील कार्यकर्त्यांना देण्यासाठी हे पोस्टर लावलेले होते.

तिरुवनंतपुरम- उत्तर कोरियाचा हुकुमशहा आणि आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे. केरळमधील नेडुमकांडम येथे होणाऱ्या माकपाच्या बैठकीसाठी लावलेल्या पोस्टरवर थेट किम जोंग उन झळकल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. माकपाच्या या कृतीमुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे.

विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुवनंतरपूरमपासून 200 किमी अंतरावर असेल्या इडुक्की जिल्ह्यातील नेडुमकांडम येथे हे पोस्टर लावलेले आहे. या आठवड्यात झालेल्या बैठकीची माहिती परिसरातील कार्यकर्त्यांना देण्यासाठी हे पोस्टर लावलेले होते. या पोस्टरवर किम जोंग उनचे छायाचित्र वापरण्यात आले होते. हे पोस्टर काही वेळातच सोशल मीडियावर पसरले आणि माकपावर चहूबाजूंनी टीका सुरु झाली. हे गाव एम.एम मणि या मंत्र्यांच्या मतदारसंघातील आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या पोस्चरचा फोटो ट्वीट करुन माकपावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, " माकपाच्या पोस्टरवर किम जोंग उनला स्थान मिळाले आहे. केरळचे रुपांतर विरोधकांची हत्या करुन संपवण्याच्या प्रदेशात रुपांतर करण्याच्या त्यांच्या कार्यामुळे यात फारसे काही नवे नाही. आपल्या भयानक अजेंडाबरोबर माकपा आता रा.स्व.संघ आणि भाजपाच्या कार्यालयांवर क्षेपणास्त्र डागण्याचा विचार सुरु नसावा ही अपेक्षा.

टॅग्स :Communist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)KeralaकेरळKim Jong Unकिम जोंग उन