शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन दहशतवाद्यांचा खात्मा, भाजप नेत्याच्या घरावरील हल्ल्यात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:43 IST

जम्मू आणि काश्मिरात पुलवामा येथे लष्काराच्या जवानांसाेबत उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरात पुलवामा येथे लष्काराच्या जवानांसाेबत उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या भागात गेल्या आठवडाभरातील ही दुसरी माेठी कारवाई आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काकापाेरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली हाेती. त्यानुसार परिसराची नाकेबंदी करून कारवाई सुरू करण्यात आली. दहशतवादी घाट माेहल्ला परिसरातील एका तीन मजली इमारतीत लपून बसले हाेते. पाेलिसांनी दहशतवाद्यांना समर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गाेळीबाराने उत्तर दिले. त्यानंतर उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले. दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलिस ठेवले हाेते. त्यामुळे कारवाई लांबली, अशी माहिती काश्मीरचे पाेलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. सुहैल निसार लाेन, यासीर वाणी आणि जुनैद अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.  हिसकावलेली रायफल घटनास्थळी ठार मारलेल्या दहशतवाद्यांपैकी दाेन जण भाजप नेते अन्वर अहमद यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात सहभागी हाेते, अशी माहितीही विजय कुमार यांनी दिली.      या हल्ल्यात रमीझ राजा या पाेलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी हल्ल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले हाेते. त्यांच्याकडून आणखी तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कारवाई केली.  रमीझ राजा यांच्याकडून हिसकावून नेलेलीरायफल दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्याचे विजय कुमार यांनी सांगितले. इतर दाेन दहशतवादी फरार असून, ते श्रीनगर येथील रहिवासी असल्याची माहितीही विजय कुमार यांनी दिली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी