शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर- मुंबई-गोवा क्रूझसेवा एप्रिलपासून, जाणून घ्या किती रुपयात करता येईल सागरी सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 10:24 IST

उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर आहे.

मुंबई- उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर आहे. एप्रिल महिन्यापासून मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूझसेवा सुरू होत आहे.  खरंतर जानेवारी २०१८ पासूनच ही सेवा सुरू होणं अपेक्षित होतं. पण काही तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे ही सेवा सुरू होत नव्हती. पण आता मात्र क्रूझसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पर्यटकांना क्रूझमधून मुंबई-गोवा प्रवास करता येणार आहे.  

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीने सी-ईगल ही खाजगी कंपनी ही क्रूझसेवा सुरू करणार आहे. या क्रूझमध्ये १५० ते २०० प्रवासी क्षमता आहे. तर क्रुझचं भाडे सुमारे एक ते दीड हजार रुपये असण्याची शक्यता आहे.  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही क्रूझ सेवा सुरू होईल. 

एप्रिल महिन्यात मुंबईतून अनेक जण गोव्याला सुट्ट्यांसाठी जातात. अशांसाठी रेल्वे, रस्ते किंवा विमानाने प्रवास करण्यापेक्षा समुद्रातून क्रुझने प्रवास करणं आवडीचं ठरू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजया भाटीया यांनी सांगितलं की, क्रूझ सुरू करण्यासंदर्भातील सर्व कां पूर्ण झाली आहे असून त्याचं परीक्षणही पूर्ण झालं आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच ही सेवा मुंबई-गोव्यामध्ये सुरू होईल.  

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवा