शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं, सांभाळ आम्ही करू'' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 09:14 IST

लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु...

नवी दिल्ली - वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी 'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं,  सांभाळ आम्ही करू'' असे अजब वक्तव्य केलं आहे. देशातील लोकसंख्येवर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरस्वती महाराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर टिका होतायत. सरस्वती महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना आरोप केला आहे की, लोकशाहीचा वापर करत काही लोक आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूकडून संपुर्ण जग हिसकावण्यात आले आहे आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे. परिस्थिती लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध निर्माण होईल असेही ते म्हणाले आहेत. 

स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी एखादा कठोर कायदा करत नाही तोपर्यंत  हिंदूंना तोपर्यंत आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. किमान चार ते पाच मुले प्रत्येक हिंदूने जन्माला घातली पाहिजे. आपण ऐवढी मुले सांभाळू शकत नाही असे म्हणणा-यांनी मुले जन्माला घालून आम्हा संन्याशांकडे सोपवावीत, त्यांचा आम्ही सांभाळ करु. त्यांच्यासाठी आम्ही गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचे शिक्षणही पुर्ण करु. असे वक्तव्य नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी केलं आहे.