शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

नशीब फळफळले! ऑटो चालकाला लागली 12 कोटींची लॉटरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 09:29 IST

onam bumper lottery : 12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या (Lottery Winner) ऑटो चालकाचे (Autodriver)नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे.

Kerala Lottery Winner: 'भगवान जब देता है छप्पर फाड़ के देता है', ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरली आहे, केरळमधील एका ऑटो चालकाच्या बाबतीत. केरळमधील एका ऑटो चालकाला लॉटरी  (Lottery) लागली आहे. या ऑटो चालकाने 12 कोटींची बंपर लॉटरी जिंकली आहे. ओणम बंपर लॉटरीचा (Onam Bumper Lottery) निकाल जाहीर झाल्यानंतर एक दिवसानंतर विजेत्याची ओळख ऑटो चालक म्हणून झाली आहे. लॉटरी जिंकल्यानंतर ऑटो चालकाच्या आनंदाला सीमा नव्हती. (autodriver wins rs 12 crore in onam lottery)

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या (Lottery Winner) ऑटो चालकाचे (Autodriver)नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे. जयपालन पी आर यांनी फॅन्सी लॉटरीच्या तिकिटांद्वारे इतकी मोठी रक्कम जिंकली आहे. जयपालन पी आर हे मूळचे कोचीजवळील मराडूतील रहिवाशी आहेत. ओणम नंतर दुसऱ्या दिवशी लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले, ज्यात जयपालन पी आर यांनी लॉटरी जिंकली. 

रविवारी जाहीर झालेल्या निकालाच्या विजेत्याचा लॉटरी तिकीट क्रमांक TE 645465 आहे. लॉटरी जिंकल्यानंतर जयपालन पी आर यांनी पत्रकारांना सांगितले, "मी 10 सप्टेंबर रोजी त्रिपुनीथुरा (Tripunithura)येथून हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मला समजले की हा एक फॅन्सी नंबर (Fancy Number) आहे." रिपोर्टनुसार, ऑटो चालक जयपालन पी आर यांना 12 कोटींच्या लॉटरीमधून कर भरल्यानंतर 7 कोटी रुपये मिळतील.

केरळ लॉटरीच्या तिरुवोनम बंपर लॉटरी निकालाचा निकाल रविवारी गोरकी भवन, तिरुअनंतपुरम येथे लागला. केरळ राज्य लॉटरी संचालनालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार राज्याचे अर्थमंत्री के.एन. बालागोपाल यांनी सोडतीचे उद्घाटन केले. राज्याचे परिवहन मंत्री अँटनी राजू अध्यक्षस्थानी होते. या दरम्यान ओणम बंपर लॉटरीचा निकाल राज्यभरात विकल्या गेलेल्या 54 लाख तिकिटांसाठी जाहीर झाला.

टॅग्स :KeralaकेरळJara hatkeजरा हटके