शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नीती आयोगा’च्या निर्देशांकात केरळ, हिमाचल, आंध्रची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 01:57 IST

नीती आयोगाच्या ‘एसडीजी इंडिया निर्देशांक २0१९’ मध्ये केरळ, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीची ‘परफॉर्मिंग स्टेटस्’ ठरली आहेत.

नवी दिल्ली : नीती आयोगाच्या ‘एसडीजी इंडिया निर्देशांक २0१९’ मध्ये केरळ, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीची ‘परफॉर्मिंग स्टेटस्’ ठरली आहेत. या निर्देशांकात सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय निकषांवर राज्यांचे मूल्यमापन करण्यात येते.नीती आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार, यंदाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट (एसडीजी) निर्देशांकात बिहार, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश यांची कामगिरी सर्वात वाईट ठरली. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ‘एसडीजी इंडिया निर्देशांक २0१९’ जारी केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांनी २0३0 पर्यंतची एसडीजी लक्ष्ये आहेत. ही लक्ष्ये भारताशिवाय पूर्ण केली जाऊ शकत नाहीत.अहवालानुसार, उत्तर प्रदेश, ओडिशा, सिक्किम यांनी कमाल सुधारणेचे प्रदर्शन केले आहे. गुजरातने २0२८ च्या तुलनेत मानांकनात कोणतीही सुधारणा केली नाही. भारताच्या गुणांत वाढ झाली आहे. २0१८ मध्ये भारताचे गुण ५७ होते. २0१९ मध्ये ते वाढून ६0 झाले आहेत.लक्ष्यांचे वास्तवकालीन मोजमाप करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या ३0६ संकेतकांपैकी (इंडिकेटर्स) १00 संकेतकांचा नीती आयोग आपल्या निर्देशांकासाठी वापर करतो. शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्रांनी १७ लक्ष्ये (गोल), १६९ उद्दिष्ट (टार्गेट) आणि ३0६ संकेतक (इंडिकेटर) ठरविले आहेत.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोग