शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांची अटक बनली प्रचाराचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 06:06 IST

सहानुभूती मिळवण्याचा आपचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीत भाजपचा सलग तिसऱ्यांदा ‘क्लीन स्वीप’ रोखण्यासाठी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या निवडणूक प्रचारात हुकमाचा एक्का ठरणार आहेत. केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवर मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी सोमवारी ‘आप’च्या नेत्यांनी निवडणूक प्रचार मोहिमेचा विषय बदलला. 

‘जेल का जबाब वोट से’ असे शीर्षक असलेल्या नव्या पोस्टरसह ‘आप’ने केजरीवाल यांना दिल्लीच्या राजकारणात अधिक ठळकपणे केंद्रस्थानी आणले. दिल्लीत २०१४ आणि २०१९ साली भाजपने लोकसभेच्या सातपैकी सात जागा जिंकल्या; पण यंदा ‘क्लीन स्वीप’ची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी करून ‘आप’ चार जागांवर लढत आहे.

आज अटकेविरोधातील याचिकेवर सुनावणीnअरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती स्वराना कांता शर्मा यांच्यापुढे ही सुनावणी होईल. सध्या  केजरीवाल तिहार जेलमध्ये आहेत 

‘केजरीवाल हटाव’ची याचिका प्रसिद्धीसाठी nकेजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आली आहे आणि याचिकाकर्ता त्यांच्यावर जबर दंड लादण्यास पात्र आहे, अशी टिपणी दिल्ली उच्च न्यायालयाने केली.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल