शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक समोर ठेवा अन् पेपर लिहा; नववी ते बारावीसाठी सीबीएसईचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 12:03 IST

ओपन बुक परीक्षा देताना विद्यार्थी आपल्यासोबत पुस्तक, नोट्स या गोष्टी परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकतो. या साधनांच्या मदतीने तो परीक्षा देऊ शकतो. कोरोना साथीच्या काळात दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ओपन बुक पद्धतीने परीक्षा देण्याची सवलत दिली होती.  

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता नववी ते बारावीपर्यंत ओपन बुक परीक्षा घेण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. याआधी सीबीएसईने इयत्ता नववी ते अकरावीसाठी ओपन बुक परीक्षा घेण्याचा प्रयोग २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीमध्ये तीन वर्ष केला होता.सीबीएसई प्रथम काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात इंग्लिश, गणित, विज्ञान या विषयांसाठी ओपन बुक परीक्षा घेण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर अकरावी व बारावी इयत्तेच्या वर्गात इंग्लिश, गणित, जीवशास्त्र या विषयांसाठी अशा प्रकारची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे. ही पद्धत किती योग्य वाटते याची पडताळणीही होणार आहे.

असे आहे ओपन बुक परीक्षेचे स्वरूप

ओपन बुक परीक्षा देताना विद्यार्थी आपल्यासोबत पुस्तक, नोट्स या गोष्टी परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकतो. या साधनांच्या मदतीने तो परीक्षा देऊ शकतो. कोरोना साथीच्या काळात दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ओपन बुक पद्धतीने परीक्षा देण्याची सवलत दिली होती.  

आधीच्या प्रयत्नांवर झाली होती टीका

२०१४ ते २०१७ या कालावधीत इयत्ता नववी ते अकरावीसाठी ओपन बुक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्याला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या परीक्षेतील नकारात्मक बाजूंबाबत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षणतज्ज्ञ यांनी टीका केली होती. यंदाच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही निवडक शाळांमध्ये सीबीएसई ओपन बुक परीक्षा घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा