शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

संमतीने संबंधांचे वय १८ ठेवा; अहवाल सादर, विधी आयोगाची बैठक संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 08:30 IST

२७ सप्टेंबर रोजी विधि आयोगाची बैठक झाली. त्यानंतर अहवाल सादर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बालकांना लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायद्याच्या (पोक्सो) विविध पैलूंची सखोल पडताळणी केल्यानंतर विधि आयोगाने आपला अहवाल विधि मंत्रालयाला सादर केला आहे. यामध्ये आयोगाने कायद्यातील मूलभूत कठोरता कायम ठेवण्याचे सांगत परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे किमान वय १८ वर्षे ठेवण्याची शिफारस केली. तथापि, त्याच्या गैरवापराशी संबंधित समस्या लक्षात घेता, काही सुरक्षा उपाय सुचवण्यात आले आहेत.

२७ सप्टेंबर रोजी विधि आयोगाची बैठक झाली. त्यानंतर अहवाल सादर करण्यात आला. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की पालक स्वेच्छेने लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुलींच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरत आहेत. सहमतीने संबंध असलेले अनेक तरुण या कायद्याला बळी पडले आहेत. वयातील अंतर ३ वर्षे असल्यास...

न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील विधि आयोगाने सांगितले आहे की, लैंगिक संबंध ठेवणारे अल्पवयीन जरी संमतीने असले तरी दोघांमधील वयाचा फरक जास्त नसावा. या अहवालात म्हटले आहे की, वयाचा फरक ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो गुन्हा मानला जावा.

टॅग्स :Courtन्यायालयSexual Healthलैंगिक आरोग्यrelationshipरिलेशनशिप