शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पळून जाऊ नयेत म्हणून मुलींना फोनपासून दूर ठेवा, महिला आयोग सदस्यांची वादग्रस्त सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 06:09 IST

controversial suggestion of women commission members : वार्ताहरांनी मीना कुमारी यांना गुन्ह्यांत वाढ होत असल्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “मुलींना मोबाईल फोन्स दिले जायला नकोत आणि जर दिलेच तर कुटुंबीयांनी त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे.

अलिगढ (उत्तर प्रदेश) : “आपल्या मुली जर मुलांसोबत पळून जाऊ द्यायच्या नसतील तर त्यांना मोबाईल फोन्सपासून दूर ठेवले पाहिजे,” अशी वादग्रस्त सूचना उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांनी केली आहे. आईंनी त्यांच्या मुलींवर पाळत ठेवली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. वार्ताहरांनी मीना कुमारी यांना गुन्ह्यांत वाढ होत असल्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “मुलींना मोबाईल फोन्स दिले जायला नकोत आणि जर दिलेच तर कुटुंबीयांनी त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. मुली फोनवर मुलांशी बोलतात व नंतर त्यांच्यासोबत पळून जातात.” तरुण मुली भरकटणार नाहीत हे बघण्याची मुख्य जबाबदारी समाजाची, कुटुंबातील सदस्यांची त्यातही विशेषत: मातांची आहे, असे त्या म्हणाल्या.

दुर्लक्ष नको...-    मीना कुमारी यांनी आईंनी त्यांच्या मुलींची काळजी घेतली पाहिजे; कारण तशा घटना या त्यांच्याच दुर्लक्षामुळे घडतात, असे म्हटले. -    याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, नुकतीच वेगवेगळ्या जातीचा मुलगा आणि मुलगी पळून गेल्याची तक्रार माझ्याकडे आली होती.-    मोबाईल फोन्सच्या गैरवापरातून समाजात अशा वाईट घटना घडतात, यावर त्यांनी भर दिला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtechnologyतंत्रज्ञान