शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केसीआर यांचे निवडणुकीसाठी दाेन मतदारसंघांतून अर्ज, तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी बीआरएसचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 09:05 IST

केसीआर यांनी गुरुवारी गजवेल व कामारेड्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी गुरुवारी गजवेल व कामारेड्डी या दोन विधानसभा मतदारसंघांतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी केसीआर यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर बीआरएसच्या राजवटीत तेलंगणाचा काहीही विकास झाला नाही, अशी टीका काँग्रेस व भाजप करत आहेत. केसीआर यांनी गुरुवारी गजवेल व कामारेड्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कामारेड्डी येथे केसीआर यांच्या विरोधात तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर गजवेल विधानसभा मतदारसंघात केसीआर यांच्या विरोधात भाजपचे आमदार एटाळा राजेंद्र निवडणूक लढवत आहेत.बीआरएसचे कार्याध्यक्ष व केसीआर यांचे पुत्र के. टी. रामाराव हे सिरिसिल्ला येथून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. केसीआर यांचे पुतणे व राज्याचे अर्थमंत्री टी. हरिश राव हे सिद्धीपेट येथून लढत देत आहेत. काँग्रेस व अन्य पक्षांच्या काही उमेदवारांनीही गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

के.टी. रामाराव सुदैवाने बचावलेसत्ताधारी बीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष व मंत्री के.टी. रामाराव हे एका खुल्या वाहनातून रोड शोमध्ये सहभागी झाले होते. वाहन पुढे चाललेले असताना त्यातून ते खाली पडतील, असा बाका प्रसंग उद्भवणार होता; पण चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने त्यांना सावरता येणे शक्य झाले. ही घटना गुरुवारी आरमूर शहरात घडली. के.टी. रामाराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांचे पुत्र आहेत.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३K Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव