शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kathua Rape Case : पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी 'त्या'  महिला वकिलाला हटवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 18:45 IST

 जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले होते.

नवी दिल्ली -  जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले होते. तसेच दीपिका सिंह राजावत या महिला वकिलाने पीडित कुटुंबीयांच्यावतीने खटला लढण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र आता पीडित कुटुंबीयांनी हा महिला वकिलाला हटवण्याचा निर्णय घेतला आहे.  कथुआ बलात्कारातील पीडित कुटुंबीयांचा खटला लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दीपिका सिंह राजावत यांचे नाव देशभरात पोहोचले होते. त्यांनी पीडितांविषयी दाखवलेल्या कळकळीचे कौतुक झाले होते. मात्र आता राजवत यांना या खटल्यात तेवढासा रस नाही, तसेच त्या न्यायालयातही उपस्थित राहत नाहीत, असे कारण देत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राजावत यांना खटल्यातून हटवण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानंतर  न्यायालयानेही त्यांच्या अर्जाचा विचार करून दीपिका यांना खटल्यातून हटवले. दीपिका यांच्या आत्ममुग्धतेमुळे पीडितेचे कुटुंबीय दु:खी झाले होते. त्यामुळे त्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पीडितेच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.   जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. गेल्या १० जानेवारीस या मुलीचे अपहरण केले गेले व एका छोट्या मंदिरात डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केले गेले. चार दिवस गुंगीच्या औषधांनी बेशुद्ध ठेवल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिचा खून केला गेला. निश्चित केलेल्या आरोपांत कट कारस्थान करणे, खून, बलात्कार व पुरावे नष्ट करण्यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणJammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालयRapeबलात्कार