शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kathua Rape Case : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनं केला सर्वात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 09:43 IST

कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात एक मोठा खुलासा झाला

उत्तर प्रदेश- गेल्या काही काळापासून देशभरात गाजलेल्या कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅब(FSL)नं सर्व पुराव्यांची पडताळणी केली आहे. एफएसएलच्या रिपोर्टनुसार, मंदिरात सापडलेले रक्ताचे डाग हे पीडितेचे आहेत. त्यामुळे 8 वर्षांच्या चिमुकलीवर मंदिरात सामूहिक बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय. दिल्लीच्या एफएसएलनं हा रिपोर्ट एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिला होता. मंदिरात मिळालेल्या केसांची तपासणी केली असता ते आरोपी शुभम सांगरा याचे असल्याचं निष्पन्न झालं. तसेच पीडितेच्या गुप्तांगातही रक्ताचे डाग आढळल्याचं एफएसएलनं स्पष्ट केलं.जम्मू-काश्मीरच्या पोलिसांच्या विशेष टीम(एसआयटी)लाही चौकशी करताना अडचणींचा सामना करावा लागलाय. कारण त्यांना जे पुरावे मिळाले होते, ते आरोपींना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे नव्हते. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी कथित स्वरूपात स्थानिक पोलिसांशी हातमिळवणी करून पीडितेचे कपडे धुतले होते. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले नाहीत. त्यामुळे एसआयटी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करू शकली नव्हती.या प्रकरणात राज्याच्या डीजीपींनीही पुराव्यांची तपासणी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबद्वारे करावी, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केली होती. मार्चमध्ये मुलीचे कपडे आणि इतर पुरावे दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. पीडितेच्या कपड्यांसह पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, शुभम सांगरा आणि परवेश यांच्या रक्ताचे नमुनेही लॅबमध्ये पाठवले होते. 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणJammu Kashmirजम्मू-काश्मीर