शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचे पहिले आयएएस टॉपर शाह फैसल यांनी नोकरी सोडली; केंद्रावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 19:39 IST

फैसल हे पहिले काश्मीरी तरुण होते ज्यांनी युपीएससीमध्ये टॉप केले होते. फैसल हे 2010 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

श्रीनगर : काश्मीरचे आयएएस टॉपर राहिलेले 35 वर्षीय शाह फैसल यांनी केंद्र सरकार काय़श्मीबाबत पक्षपात करत असल्याचा आरोप करत सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. शाह हे कुपवाडाचे रहिवासी आहेत. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये वारंवार होत असलेल्या हत्यांना विरोध करणारी फेसबूक पोस्ट त्यांनी टाकली आहेत. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढताना काश्मीरबाबत केंद्राकडून कोणतीही ठोस राजनैतिक उपाय शोधला जात नाही. यामुळे नाराज असून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, फैसल हे भविष्यात राजकीय क्षेत्रात उतरण्याची चिन्हे आहेत. ते फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल काँन्फरन्स पक्षाकडून नशीब आजमावण्याची शक्यता आहे. काश्मीरचा तरुण एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्याने इतर तरुणही त्यांचा आदर्श मानून प्रशासकीय सेवेच्या परीक्षांची तयारी करत असतानाच फैसल यांनी हा निर्णय धक्का मानला जात आहे. 

कोण आहेत फैसल? फैसल हे पहिले काश्मीरी तरुण होते ज्यांनी युपीएससीमध्ये टॉप केले होते. फैसल हे 2010 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. फेसबूक पोस्टनुसार ते भविष्यातील वाटचालीचा खुलासा शुक्रवारी करतील. सुत्रांनुसार ते नॅशनल काँन्फरन्समध्ये सहभागी होऊ शकतात. यानंतर ते बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJammu and Kashmir National Conferenceजम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सCentral Governmentकेंद्र सरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९