शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

शस्त्रे सोडलेल्या काश्मिरी तरुणांना मिळेल शिष्यवृत्ती-प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:22 AM

नवी दिल्ली : सुशिक्षित असूनही अतिरेकी बनण्यासाठी गेलेले परंतु तसे कृत्य न करता परत आलेल्या तरुणांना काश्मिरी तरुणांसाठीच्या खास शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : सुशिक्षित असूनही अतिरेकी बनण्यासाठी गेलेले परंतु तसे कृत्य न करता परत आलेल्या तरुणांना काश्मिरी तरुणांसाठीच्या खास शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. मनुष्यबळ संसाधन विकास मंत्रालयाने सांगितले की, जर कोणत्या तरुणावर गुन्हा नोंद नसेल, तो शिकला सवरलेला असेल व त्याला देशाच्या मुख्य प्रवाहात यायचे असेल तर तो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो.काश्मीर खोºयात नुकतेच दोन सुशिक्षित युवक अतिरेकी कारवायांनी प्रभावीत होऊन अतिरेकी गटाकडे गेले. अतिरेकी गटाची भाषा व वर्तनात फरक अनुभवास आला व चूक व बरोबर यातील फरकही समजल्यानंतर आपली चूक झाली याची जाणीव त्यांना झाली. नंतर ते दोघेही घरी परतले. यातील एक मुलगा १६ वर्षांचा होता. दुसरा तरूण माजिद इरशाद खान या फूटबॉलपटूने त्याच्या आईने केलेले आवाहन मान्य करून अतिरेकी गट सोडून दिला व कोणतेही हिंसक कृत्य न करता घरी परतला. त्याने पुढे शिक्षण घ्यायची इच्छा व्यक्त केली.त्यानंतर त्याने पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्याची चर्चाही झाली बहुधा तो अर्ज करू शकणार नाही. मनुष्यबळ संसाधन विकास मंत्रालयातील अधिकाºयाने सांगितले की जर एखाद्याने गुन्हा केलेला नाही व त्याला शिकायचे आहे तर त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. तरूण अतिरेक्यांना सोडून परत येत आहेत हेच आमचे यश आहे. भ्रमनिरास झाल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येत आहेत.गेल्या वर्षी ३,८२० स्वीकृत जागा होत्या, त्यापैकी २,२७२ तरुणांनी वेगवेगळी शिष्यवृत्ती मिळविली. या वर्षी जागांमध्ये जवळपास १,२०० ची वाढ केली गेली. या वर्षी जवळपास ३,४२० शिष्यवृत्ती दिल्या जातील. मनुष्यबळ संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वर्षीच्या शिष्यवृत्तीला मान्यता दिली.जावडेकर यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन शिष्यवृत्तीचा आढावा घेतला होता. त्यांनी आदेश दिला की, राज्यातील प्रत्येक पात्र युवक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकेल, यासाठी खेड्यापाड्यांत प्रचार करा. लाउडस्पीकरद्वारे ही योजना जाहीर करा.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरJammu Kashmirजम्मू काश्मिर