शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 10:05 IST

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे.

नवी दिल्लीः काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण असून, पाकला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ते लिहितात, मी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांशी असहमत आहे. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यात हस्तक्षेप करण्यासाठी पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला गरज नाही.  तर दुसरीकडे केंद्रीय कॅबिनेटची आज एक विशेष बैठक होणार असून, जम्मू-काश्मीरसाठी मोठी घोषणा करण्यात येणार आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन सुरू आहे. त्यासाठी अधिनियम लागू करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. केंद्रीय वित्त, कृषी आणि ग्रामीण विकास, उद्योगासहीत मोठी मंत्रालयं आणि विभागातील 15हून अधिक सचिव बैठकीत उपस्थित होते.  विकास कार्यक्रम आणि संपत्ती, कर्मचाऱ्यांच्या वाटपावर चर्चा केली जाणार आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या प्रशासनानं राज्याच्या विभाजनावर काम करण्यासाठी तीन समित्या गठीत केल्या आहेत. या तिन्ही समित्या जम्मू-काश्मीरच्या विकासावर काम करत आहेत. तिन्ही समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, त्यानुसार त्या समित्या काम करत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीर