शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचा निर्णय सरदार पटेल यांच्या प्रेरणेतून- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 03:52 IST

भाजप सरकारकडून जम्मू-काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णय हा भारताचे माजी गृहमंत्री सरदार पटेल यांच्याकडून प्रेरित आहे.

केवडिया : सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीची स्तुती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारकडून जम्मू-काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णय हा भारताचे माजी गृहमंत्री सरदार पटेल यांच्याकडून प्रेरित आहे.एका सार्वजनिक सभेत बोलताना मोदी म्हणाले की, अनेक दशकांपासूनच्या समस्येवर तोडगा काढण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी मंगळवारी ६९ वर्षांचे झाले आहेत. ते म्हणाले की, हैदराबाद मुक्ती दिन हा सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. १७ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.तत्कालीन गृहमंत्री पटेल यांनी १९४७ मध्ये हैदराबादच्या निजामांना भारतात विलीन होण्याचे सूचित केले होते; पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर सप्टेंबर १९४८ मध्ये हैदराबाद पोलीस अ‍ॅक्शन सुरूझाली. त्यानंतर हैदराबादचे भारतात विलीनीकरण झाले. मोदी म्हणाले की, स्टॅच्यू आॅफ युनिटीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे, याचा आपल्याला आनंद आहे. या ठिकाणी दररोज ८५०० लोक भेट देतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी