शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर: तारीख बदलली, बर्फवृष्टीत राजकारण आणखी तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 06:25 IST

मेहबूबा मुफ्ती यांच्यासह २१ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी भाजपने एकही उमेदवार उभा केलेला नाही.

- प्रशांत शिंदेलोकमत न्यूज नेटवर्कश्रीनगर : अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार होते, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने बर्फवृष्टीचे कारण देत मतदानाची तारीख २५ मे केली आहे. यावरून काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले आहे.  नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने या निर्णयाला विरोध करत आंदोलन केले आहे.

या जागेसाठी मेहबूबा मुफ्ती यांच्यासह २१ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी भाजपने एकही उमेदवार उभा केलेला नाही. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे मियां अल्ताफ अहमद यांच्यात मुख्य लढत आहे. 

२०१४ साली अनंतनागमधून मेहबुबा मुफ्ती यांनी विजय मिळवला होता, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत झाली होती. त्यावेळी नॅशनल कॉन्फरन्सच्या हसनैन मसुदी यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसचे गुलाम अहमद मीर दुसऱ्या स्थानावर होते, तर मेहबुबा मुफ्ती तिसऱ्या आणि भाजपचे सोफी युसूफ चौथ्या स्थानावर होते.

निवडणुकीतील कळीचे मुद्देnभौगोलिक विषमताnमुस्लिम, गुजर-बकरवाल आणि पहाडी मतदार  nकलम ३७० आणि कलम ३५अ हटवणे

२०१९ मध्ये काय घडले? 

हसनैन मसुदी‘एनसी’ - विजयी४०,१८०   

गुलाम अहमद मीर काॅंग्रेस३३,५०४

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीanantnag-pcअनंतनाग