शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काशीपीठ देणार अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण, श्रीकाशी जगद् गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी देणार आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 06:29 IST

Education News: तीन राज्यांमध्ये अनाथ मुलांना काशीपीठाकडून उत्तम दर्जाचे शिक्षण, महाप्रसाद आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

वाराणसी : तीन राज्यांमध्ये अनाथ मुलांना काशीपीठाकडून उत्तम दर्जाचे शिक्षण, महाप्रसाद आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आई, वडिलांच्या मृत्यूमुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. या मुलांना कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये काशीपीठाकडून दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था होणार आहे, असे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले. कर्नाटक राज्यातील बिसनळ्ळी (ता. शिग्गाव, जि. हावेरी) आणि गदगनगर येथे काशीपीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे. येथे वेद, संस्कृत, योग, संगीताबरोबरच आधुनिक शिक्षणसुद्धा दिले जाते. तसेच महाराष्ट्रातील लातूर, तेलंगणामध्ये शादनगर या ठिकाणीसुद्धा काशीपीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे. पालकांनी गुरुकुलच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन काशी जगद्गुरू महास्वामीजी यांनी केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे कोविड सेंटरची स्थापना केली असून, यामध्ये ३०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षण