शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक :  कुमारस्वामी - येडियुरप्पा यांच्यात खडाजंगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 16:17 IST

कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यापासून सुरू झालेला राजकीय संघर्ष दररोज नवनवी वळणे घेत आहे.

बंगळुरू - कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यापासून सुरू झालेला राजकीय संघर्ष दररोज नवनवी वळणे घेत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.  येडियुरप्पा यांनी माझ्या सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपणही लोकांना त्यांच्याविरोधात उठाव करण्यासाठी आवाहन करू, असे कुमारस्वामी यांनी सांगितले. तसेच भ्रष्टाचार प्रकरणातील येडियुरप्पा यांच्या जुन्या खटल्यांची आठवण करून देत राज्य सरकार आपल्याकडे असल्याचा इशाराही कुमारस्वामी यांनी दिला.  दरम्यान, कुमारस्वामी यांच्या इशाऱ्यानंतर येडियुरप्पा यांनीही जोरदार पलटवार करताना कुमारस्वामींकडे राज्य सरकार असेल तर आमच्याकडे केंद्र सरकार आहे असा इशारा दिला. हसनमधील उदयगिरी येथे  एका कार्यक्रमादरम्यान कुमारस्वामी यांनी येडियुरप्पा आणि भाजपावर जोरदार टीका केली. गैरमार्गाने वापरलेल्या पैशाचा वापर करून माझ्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. जर असे झाले तर या पुण्यभूमीतील लोकांना भाजपाविरोधात उठाव करण्याचे आवाहन मी करेन, असे कुमारस्वामी म्हणाले.  देवेगौडा परिवाराने राज्याच्या संपत्तीची लूट केल्याचेा आरोप येडियुरप्पा यांनी केला होता. त्यामुळे कुमारस्वामी संतप्त झाले आहे. तसेच येडियुरप्पा हे राज्यातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असून, सत्ताधारी पक्षातील १५ ते २० सदस्य त्यांच्या सोबत असल्याचा दावा कर्नाटकमधील राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.  

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकYeddyurappaयेडियुरप्पाPoliticsराजकारण