शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दलितांवरच्या अत्याचारावर मोदी अवाक्षरही काढत नाहीत- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 18:12 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी कर्नाटक दाखल झाले आहेत.

बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी कर्नाटक दाखल झाले आहेत. या प्रचारसभेत राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. दलितांवरील अत्याचारावर मोदी गप्प का आहेत ?, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकातल्या जनआशीर्वाद यात्रेत राहुल गांधी बोलत होते. रोहित वेमुलाची हत्या होते. गुजरातमध्ये दलितांना मारहाण होते. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द केली जाते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत. राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या झोपाळ्याला झोका देतात. त्यांची 56 इंचांची छाती आहे. परंतु आता चीन भारताच्या हद्दीत घुसून वारंवार डोकलाम स्वतःच्याच देशाचा भाग असल्याचं दाखवत आहेत. तरीही त्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही. त्यांनी देशाच्या बँकिंग सिस्टमचा बट्ट्याबोळ केला आहे. नीरव मोदी आणि विजय माल्या ज्याला पाहावं तो बँकेला चुना लावून जातो आहे. परंतु मोदी साहेब काहीच करत नाहीयेत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.राहुल गांधींनी यावेळी अमित शाहांवरही निशाणा साधला आहे. अमित शाहांनीच येडियुरप्पा सरकारला सर्वाधिक भ्रष्टाचारी म्हटलं आहे. ते पहिल्यांदाच खरं बोलले आहेत. यावेळी राहुल गांधींनी सिद्धरामय्या सरकारचं तोंडभरून कौतुक केलं आहे. कर्नाटकात गरिबातल्या गरीब व्यक्तीचं पोट भरू शकतं. तर मुलींना मोफत शिक्षण प्राप्त होतं. परंतु देशात या उलट परिस्थिती आहे. देशात गरिबांना हलाखीचं जीवन जगावं लागतं आहे. राहुल गांधींनी यावेळी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८