शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, जुन्या नोटांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 10:46 IST

बुधवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई करत नोटा जप्त केल्या.

बेळगाव- कर्नाटकातील बेळगावमध्ये पोलिसांनी नव्या 2 हजार व 5 रुपयांच्या नोटा तसंच जुन्या 1 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. या नोटांची एकुण किंमत 7 कोटी आहे. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई करत नोटा जप्त केल्या तसंच याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

 

कर्नाटकमध्ये येत्या १२ मे रोजी निवडणूक पार पाडते आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे. जप्त केलेली रक्कम ही ग्रामीण भागात निवडणुकीसाठीची होती, अशीही चर्चा आता रंगली आहे. पण जप्त केलेला पैसा नेमका कुठून आला? याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

12 मे रोजी कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल १५ मे रोजी जाहीर होणार आहे. देशाचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं जाणार व २०१९मध्ये जनमताचा कल काय असेल, हे ठरविणारी ही निवडणूक असल्यानं त्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. ४ कोटी ९६ लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.