शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये महिलेच्या सीटवर सहप्रवाशाने केली लघवी, कर्नाटकातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 16:35 IST

काही दिवसांपूर्वी विमानात लघवी केल्याचे समोर आले होते, आता बसमध्येही तशाच प्रकारची घटना घडली आहे.

चालू प्रवासात खुलेआम लघवी केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यावेळी कर्नाटकातील एका बसमध्ये प्रवाशाने महिलेच्या सीटवर लघवी केल्याची घटना घडली आहे. ही कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) द्वारे चालवली जाणारी सरकारी बस होती. यापूर्वी अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघवी केल्याची घटना समोर आली होती.

जेवणासाठी बस ढाब्यावर थांबलीमीडिया रिपोर्ट्सनुसार, हुबळीजवळ एका 32 वर्षीय व्यक्तीने बस क्रमांक(KA-19 D-3554) मध्ये लघवी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही सरकारी स्लीपर बस विजयपुराहून मंगळुरूला जात होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 32 वर्षीय पुरुषाने 20 वर्षीय मुलीने बुक केलेल्या महिला सीटवर लघवी केली. हुबळीजवळील किरेसूर येथील ढाब्यावर रात्रीच्या जेवणासाठी बस थांबली होती, यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला. 

जून महिन्यात न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याची घटना उघडकीस आली होती. बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने शेजारील सीटवर बसलेल्या महिला प्रवाशावर लघवी केली होती. ही बाब समोर आल्यानंतर एअर इंडियाची चांगलीच कोंडी झाली आणि कंपनीलाही आपले नियम बदलावे लागले. एवढेच नाही तर लघवी करणाऱ्याला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले. मात्र, नंतर त्याला न्यायालयातून जामीन मिळाला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBus DriverबसचालकCrime Newsगुन्हेगारी