शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक विधानसभेचे उपसभापती, सौन्दतीचे आमदार आनंद मामनी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 14:39 IST

अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी दाखल झाले आहेत. 

चिकोडी : कर्नाटक विधानसभेचे उपसभापती , सौन्दतीचे आमदार आनंद मामनी (वय 56) यांचे  निधन झाले. मागील काही दिवसापासून गंभीर आजाराने त्रस्त असलेले आनंद मामनी हे बेंगळुरू येथील मनिपाल या खासगी इस्पितळात उपचार घेत होते. शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योती मालवली.  आज सकाळी त्यांचे पार्थिव शरीर बेळगावला आणण्यात आले असून दुपारी त्यांच्यावर सौन्दती येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी दाखल झाले आहेत.  मागील काही महिन्यापासून लिव्हरच्या समस्येने त्रस्त आनंद मामनी चेन्नईत उपचार घेत होते. अलीकडेच त्याना बेंगळुरूच्या मनिपाल इस्पितळात हलविण्यात आले होते. अलिकडेच त्यानी आपली प्रकृती सुधारत असून लवकरच परत मतदारसंघात येणार असल्याचा व्हिडीओ करून कार्यकर्त्यांना न घाबरण्याचे आवाहन एका व्हिडीओ द्वारे केले होते.

शनिवार त्यानी अखेरचा श्वास घेतला. 18 जानेवारी 1966 साली जन्मलेल्या आनंद मामनी यांच्य पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सौन्दती मतदारसंघात सलग तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून गेले होते. ते अजातशत्रू होते. ते बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, सौन्दती यल्लम्मा देवस्थान कमिटीचे संचालकपदावर कार्यरत होते.  विकासकामांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचे नावलौकिक केले होते. त्यांची वडील चंद्रशेखर मामनी  हे देखिल विधाननसभेचे सभापती होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटक