शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

Karnataka Hijab: हिजाब घालणाऱ्या शिक्षिकांना परीक्षा ड्युटीवरुन काढले, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:30 IST

Karnataka Hijab: हिजाब घालणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या कामातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बंगळुरू: कर्नाटक (Karnataka) सरकारने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यायात हिजाब (Hijab) घालण्यास मनाई केल्यानंतर आता हिजाबबाबत आणखी एक निर्णय घेतला आहे. हिजाब परिधान करतील त्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या कामातून मुक्त करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे.

टाईम्स ऑपफ इंडियाच्या माहितीनुसार, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बीसी नागेश म्हणाले की, विद्यार्थिनींना परीक्षा कक्षात हिजाब परिधान करुन प्रवेश करता येणार नाही. त्यामुळेच नैतिकदृष्ट्या हिजाब परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांनांही परीक्षेच्या कामातून मुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कर्नाटकात हिजाब परिधान करणाऱ्या शिक्षिकांना परीक्षेसंदर्भातील कामांमध्ये सहभागी होता येणार नाही. 

गेल्या आठवड्यात म्हैसूर जिल्ह्यात दहावी परीक्षेच्या तपासणीच्या कामासाठी तयार झालेल्या एका शिक्षिकेला हिजाब घालण्याचा कथित आग्रह केल्यामुळे ड्युटीवरून काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, बंगळूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि शिक्षणतज्ज्ञ एमएस थिमाप्पपा यांनी कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य असल्याच म्हटले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना यासंदर्भात वेगळी वागणूक मिळायला नको, असे ते म्हणाले. 

कर्नाटकात हिजाब वाद चिघळलाम्हैसूरमधील सरकारी कॉलेजच्या प्राचार्याने म्हटले की, आम्हाला बारावीच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षकांची कमतरता भासली तर आम्ही हायस्कूलच्या शिक्षकांना मदतीसाठी बोलावू. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कर्नाटकात हिजाबचा वाद अधिकच चिघळला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना म्हटले की, हिजाब घालणे हा इस्लामच्या परंपरेचा अनिवार्य भाग नाही. न्यायालयाने असेही म्हटले होते की, विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालयात निर्धारित गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकexamपरीक्षाTeacherशिक्षक