शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजालाही मिळणार जात, उत्पन्न प्रमाणपत्र; 'हे' राज्य घेतंय मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 21:43 IST

या राज्याच्या सात कोटी लोकसंख्येत ब्राह्माणांची लोकसंख्या केवळ तीन टक्के आहे. लोकसंख्येचा विचार करता राज्यात ब्राह्माण समाज अल्पसंख्य आहे.

ठळक मुद्देकर्नाटक राज्याच्या सात कोटी लोकसंख्येत ब्राह्माणांची लोकसंख्या केवळ तीन टक्के आहे.आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गासाठी 10 टक्के आरक्षणाचीही मागणी.कर्नाटक राज्यात ब्राह्माण विकास मंडळाची स्थापना मार्च 2019मध्ये झाली आहे.

बेंगळुरू : ब्राह्माण समाजाला जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र जारी करण्यासंदर्भात कर्नाटकसरकार विचार करत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या सात कोटी लोकसंख्येत ब्राह्माणांची लोकसंख्या केवळ तीन टक्के आहे. लोकसंख्येचा विचार करता राज्यात ब्राह्माण समाज अल्पसंख्य आहे. मात्र, त्यांना एससी, एसटी आणि ओबीसी समाजाप्रमाणे कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. 

कर्नाटक राज्यात ब्राह्माण विकास मंडळाची स्थापना मार्च 2019मध्ये पाच कोटी रुपयांचा अधिकृत निधी आणि पाच कोटी रुपयांच्या इक्विटीसह राज्य संचालित कंपनीच्या स्वरुपात झाली होती. महत्वाचे म्हणजे हे, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजसह नोंदनीकृतही आहे.

पतंजलीकडे कोरोनाचं औषध तयार; हजारो रुग्ण बरे झाल्याचा आचार्य बालकृष्ण यांचा दावा

आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गासाठी 10 टक्के आरक्षणाचीही मागणी -मंडळाचे अध्यक्ष एचएस सच्चिदानंद मूर्ति म्हणाले, बोर्डने राज्य सरकारकडे, केंद्र सरकारने सरकारी नोकऱ्या आणि केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये दिलेल्या आरक्षणाप्रमाणेच, राज्यातही आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या लोकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली आहे.

भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही

कुणाला मिळणार लाभ -बोर्डाच्या आधिकृत वेबसाइटचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा, या मागणीसंदर्भात म्हणाले, राज्य सरकार ब्राह्मण समाजालाही जात प्रमाणपत्र जारी करण्यासंदर्भातही  विचार करेल, जेनेकरून त्यांनाही राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. ते म्हणाले ज्या ब्राह्माण कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला आठ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

टॅग्स :Karnatakकर्नाटकGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार