शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Floor Test Live: येडियुरप्पा यांचा राजीनामा; भाजपा सरकार पडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 09:11 IST

बहुमत चाचणीला सामोरं न जाताच राजीनामा

बंगळुरू-  येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून कर्नाटकात भाजपा सरकार पडले आहे.

 

 

 

 

LIVE: 

- आम्हाला जनतेचं प्रेम मिळालं- येडियुरप्पा

- जनादेश भाजपाच्या बाजूनं, जनतेनं काँग्रेस-जेडीएसला नाकारलं- येडियुरप्पा

- मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भाषणाला सुरुवात

-  काँग्रेस आमदार प्रताप गौडा पाटील विधानसभेत पोहोचले

- येडियुरप्पा राजीनामा देऊ शकतात! राजीनाम्याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींना कळवल्याची माहिती

- हॉटेल गोल्ड फिंचमध्ये काँग्रेसचे दोन आमदार असल्याची माहिती. कर्नाटकचे डीजीपीसुद्धा हॉटेल गोल्ड फिंचमध्ये असल्याची माहिती.

- भाजपा आमदार सोम शेखर रेड्डी सभागृहात गैरहजर.

-  काँग्रेसचे 76आमदार सभागृहात हजर. आमदार आनंद सिंह व प्रताप गौडा पाटील गैरहजर. 

 

- हंगामी अध्यक्ष बोपय्याच करणार बहुमत चाचणी. सुप्रीम कोर्टाने केलं स्पष्ट.

- हंगामी अध्यक्ष बोपय्या यांच्या बाबतित निर्णय हवा असेल, तर बहुमत चाचणीला वेळ लागेल- सुप्रीम कोर्ट.

- विधानभवनात आमदारांचा शपथविधी सुरू.

- बहुमत चाचणीचं टेलिव्हिजनवर लाईव्ह प्रक्षेपण होणार- सुप्रीम कोर्ट

- बहुमत चाचणीसाठी सिद्धरामय्या विधानभवनात दाखल. चार वाजता होणार बहुमत चाचणी. 

 

 

- बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपद के.डी बोपय्या बंगळुरूतील विधानभवनात दाखल. 

 

- विधान सौधाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. चार वाजता होणार बहुमत चाचणी.

 

- शंभर टक्के बहुमत सिद्ध करणार असल्याचा येडियुरप्पांचा दावा, उद्यापासून कर्नाटकच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करणार. येडियुरप्पांची प्रतिक्रिया.

 

- काँग्रेसचे आमदार बंगळुरूत पोहचले.

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणी