शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections 2018: दोन वर्षांनंतर सोनिया गांधी प्रचारसभेत सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 13:37 IST

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सोनिया गांधींचा सहभाग

नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आज कर्नाटकातील विजयपुरा मतदारसंघामध्ये प्रचारसभेत भाषण करणार आहेत. दोन वर्षांनंतर त्या पहिल्यांदाच प्रचारसभेत बोलणार आहेत. विजयपुराशिवाय त्या कोणत्या प्रचारसभांमध्ये सहभागी होतील, याबद्दल काँग्रेसतर्फे अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही.काँग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी सोलापूर रोडवरील बीएलडीई वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेणार आहेत. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये सोनिया गांधी यांनी प्रचारसभांमध्ये सहभाग घेतलेला नाही. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, त्रिपूरा, नागालँड या राज्यांच्या विधानसभांसाठी गेल्या दोन वर्षांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. आता कर्नाटक विधानसभेसाठीही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपूर्ण राज्यभर प्रचार सुरु केला आहे. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोनिया गांधीही प्रचारात सहभागी होत आहेत. 2 ऑगस्ट 2016 रोजी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या वेळेस सोनिया गांधी यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधी यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये पक्षाचा प्रचार केला आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी