शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Election 2018: ''शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 12:58 IST

जेडीएसचं जाहीरनाम्यातून जनतेला आश्वासन

बंगळुरु- दक्षिणेकडील राज्यात निवडणूक घोषणापत्रात बक्षिसे, भेटवस्तू देण्याची वचने असणे काही नवीन नाही. जनता दल सेक्युलरने आगामी निवडणुकीत विजयी झालो तर सर्व शेतकर्यांना एकाच वेळी संपूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली आहे. काल सोमवारी जनता दल सेक्युलरने आपला साठ पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला. कर्जमाफीबरोबरच प्रतीमहिना पाच हजारापेक्षा कमी उत्पन्न असणार्या व पतीबरोबर संयुक्त जमीन पाच एकरपेक्षा कमी असल्यास त्या महिलेस दरमहा दोन हजार रुपयांची मदत सरकारतर्फे देण्यात येईल असे या घोषणापत्रात म्हटले आहे. ६५ वर्षांच्या प्रत्येक व्यक्तीस दरमहा ६ हजार पेन्शन आणि ९० वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस दरमहा ८ हजार रुपये पेन्शन देण्याचे वचनही यामध्ये देण्यात आले आहे. अनुसुचित जाती आणि जमातींसाठी विशेष योजना आणि सर्व वर्गातील मुलींसाठी मोफत शिक्षणाचे आश्वासनही जेडीएसने दिले आहे.भारतीय जनता पार्टीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकर्यांनी राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांतून काढलेल्या १ लाखा पर्यंतचे कर्ज माफ करु अशी घोषणा केली आहे. काँग्रेस सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पातच मुलींसाठी पदव्युत्तर शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ साली आपला पक्ष सत्तेत आल्यावर कर्जमाफी तरु असे म्हटले असले तरी कर्नाटकात कर्जमाफीचे कोणतेही आश्वासन त्यांच्या पक्षाने  दिलेले नाही. मात्र विशेष कृषी- आर्थिक विभागांची स्थापना करु अशी घोषणा मात्र काँग्रेसने केली आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८