शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Video: केजरीवालांच्या वाढदिवशी कपिल मिश्रांकडून 'सोनू' व्हर्जनचं 'पोल-खोल' गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 18:08 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल जन्मदिनानिमित्त देशभरातून शुभेच्छा आल्या. पण सगळ्यात हटके शुभेच्छा दिल्या त्या आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर नेते आणि माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी

ठळक मुद्देकपिल मिश्रांनी सोनू गाण्याच्या आधारावर एक गाणं सादर करून केजरीवालांना नेहमी आठवणीत राहील असं गिफ्ट दिलं आहे.सोनूचं नवं व्हर्जन तयार, 'एके तुझे खुदपर भरोसा नहीं क्या’?

नवी दिल्ली, दि. 17 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल जन्मदिनानिमित्त देशभरातून शुभेच्छा आल्या. पण सगळ्यात हटके शुभेच्छा दिल्या त्या आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर नेते आणि माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी. त्यांनी सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या सोनू गाण्याच्या आधारावर एक गाणं सादर करून केजरीवालांना नेहमी आठवणीत राहील असं गिफ्ट दिलं आहे. मिश्रा यांनी सोनूचं नवं व्हर्जन तयार करत 'एके तुझे खुदपर भरोसा नहीं क्या’? असे बोल असलेल्या या गाण्याच्या माध्यमातून केजरीवालांवर निशाणा साधला आहे. या गाण्यातून त्यांनी पुन्हा एकदा केजरीवालांवर आणि दिल्ली सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच केजरीवालांनी आरोपांवर उत्तर देण्याची मागणी केली आहे.  सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  

पाहा व्हिडीओ- 

आणखी वाचा- (कपिल मिश्रांना केजरीवालांच्या पत्नीचे चोख उत्तर)