शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कल्पेश याग्निक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 05:11 IST

दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे (डी.बी. कॉर्प)समूह संपादक आणि लेखक कल्पेश याग्निक यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.

इंदूर : दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे (डी.बी. कॉर्प)समूह संपादक आणि लेखक कल्पेश याग्निक यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान इंदूरच्या कार्यालयात काम करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुमारे साडेतीन तास उपचार सुरू असताना हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. रात्री २ वाजता डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. शुक्रवारी इंदूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ नीरज यांनी मुखाग्नी दिला.कल्पेश यांचा जन्म २१ जून १९६३ रोजी झाला होता. १९८८ मध्ये ते दैनिक भास्कर समूहाशी जोडले गेले. ५५ वर्षीय याग्निक रोखठोक वक्ते आणि देशातील प्रसिद्ध पत्रकार होते. समाजातील संवेदनशील मुद्यांवर निर्भीड आणि निष्पक्ष लेखणीबद्दल ते ओळखले जात. दर शनिवारी दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध होणारा त्यांचा ‘असंभव के विरुद्ध’ हा स्तंभ बहुचर्चित होता. त्यांच्यामागे आई प्रतिभा, पत्नी भारती, शेरना, शौर्या या दोन मुली, भाऊ नीरज आणि अनुराग हे आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याग्निक यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सामाजिक विषयांवरील त्यांचे लेखन अंतर्मुख करायचे. त्यांची लेखणी सरकारला आरसा दाखविणारी होती.

टॅग्स :Deathमृत्यूnewsबातम्या