शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:22 IST

छत्तीसगडमधील नक्षलवादविरोधी मोहिमेत या कुत्र्याने महत्वाची भूमिका बजावली होती.

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाईदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आली. एका दुर्दैवी घटनेत सीआरपीएफ बटालियनचा K9 रोलो नावाचा कुत्रा शहीद झाले. या मोहिमेदरम्यान K9 रोलोवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला, यात तो गंभीर जखमी झाला. त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, पण शेवटी पशुवैद्यकाने त्याला मृत घोषित केले. या कुत्र्याला 2024 मध्ये सीआरपीएफ बटालियनमध्ये तैनात करण्यात आले होते. 

K9 रोलोचा जन्म 05 एप्रिल 2023 रोजी झाला. त्याला पायदळ गस्त, स्फोटके शोधणे आणि हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एप्रिल 2024 मध्ये रोलोला सीआरपीएफच्या 228 बीएनमध्ये तैनात करण्यात आले. तो सीआरपीएफच्या प्रत्येक कारवाईत सोबत असायचा. गेल्या महिनाभरापासून छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा हिल्स (केजीएच) येथे विशेष ऑपरेशन राबवले जात हहोते. K9 रोलोदेखील या मोहिमेचा भाग होता.

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यूअचानक मधमाशांच्या थव्याने K9 रोलोवर हल्ला केला. मधमाशांनी कुत्र्याला वाईटरित्या दंश केले. मधमाशींच्या चाव्यामुळे होणाऱ्या तीव्र वेदना आणि जळजळीमुळे K9 रोलो विव्हळत होता. जवानांनी त्याला मधमाश्यांपासून वाचवण्यासाठी पॉलिथिन शीटने झाकले, पण उपाय व्यर्थ ठरला. त्याला तातडीने आपत्कालीन उपचार देण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर सीआरपीएफकडून त्याला शासकीय सन्मान देण्यात आला.

टॅग्स :dogकुत्राnaxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड