शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री बनताच ज्योतिरादित्य शिंदेंचे फेसबूक अकाउंट हॅक, मोदींविरोधातील जुने व्हिडिओ झाले अपलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:26 IST

Jyotiradtya Scindia's Facebook account hacked: बातमी व्हायरल होताच सायबर टीम अॅक्टिव्ह झाली आणि काही मिनीटातच हॅकिंग थांबवली

ठळक मुद्देफेसबूकवर भाजप सरकारविरोधातील जुने व्हिडिओ अपलोड झालेमाहिती मिळताच सायबर टीमने काही मिनीटातच हॅकिंग थांबवली

ग्वालियर: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Scindia) यांचे फेसबूक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. काल नरेंद्र मोदी कॅबिनेटचा विस्तार झाला(Narendra Modi cabinet expansion). यात ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. पण, मंत्रीपद मिळाल्यानंतर रात्री 12.30 वाजता त्यांचे फेसबूक(Facebook) अकाउंट हॅक झाले आणि त्यावर त्यांचे मोदी आणि भाजप सरकारविरोधातील जुने व्हिडिओ अपलोड झाले.

ज्योतिरादित्य यांचे अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. बातमी व्हायरल होताच सायबर टीम अॅक्टिव्ह झाली आणि त्यांनी काही मिनीटातच हॅकिंग थांबवली. तसेच, त्यांच्या अकाउंटवरील जुने व्हिडिओही डिलीट केले. परंतु, ग्वालियर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, भोपाळमधील शिंदे समर्थकाने या बातमीची पुष्टी केली आहे.

भाजपमध्ये सामील होताच शिंदेंना मोठी जबाबदारीपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये आपल्या समर्थक आमदारांसह ज्योतिरादित्य शिंदे भाजापमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपचे सरकार बनू शकले. त्यांच्या या कामगिरीमुळेच मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार