शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आणखी चौकशी होणार, ज्योतीला पाकिस्तानात AK-47 घेऊन होती सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:25 IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हिसार न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.  याआधी तिला पाच दिवस आणि नंतर चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. सध्याचा चार दिवसांचा रिमांड कालावधी पूर्ण झाल्यानंतरच तिला न्यायालयात हजर करण्यात आले.

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 'या' मुस्लिम देशात केली पाकिस्तानची पोलखोल

दरम्यान, स्कॉटलंडमधील एका कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबरचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये अटक केलेली ज्योती मल्होत्रा ​​देखील दिसत आहे. व्हिडिओमधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्योतीच्या मागे AK-47 घेऊन असलेले काही सुरक्षा कर्मचारी देखील दिसत आहेत. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडीओ स्कॉटिश युट्यूबर कॅलमचा आहे, यामध्ये ज्योती मल्होत्रा ​​पाकिस्तानच्या न्यू अनारकली मार्केटमध्ये व्हीलॉगिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिची उपस्थितीमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर "नो फियर" 

या व्हिडीओमध्ये ज्योती मल्होत्रासोबत सहा ते सात लोक दिसत आहेत. हे पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. या लोकांच्या हातात AK-47 सारखी शस्त्रे आहेत आणि ते सर्व अर्ध-औपचारिक कपड्यांमध्ये दिसतात. हे सर्व बंदूकधारी ज्योतीला व्हीआयपीप्रमाणे सुरक्षा देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिधान केलेल्या जॅकेटवर "नो फियर" असे लिहिलेले असते.

स्कॉटिश युट्यूबर कॅलमने आश्चर्य व्यक्त केले. त्याने म्हटले की, एका सामान्य युट्यूबरसाठी इतकी जबरदस्त सुरक्षा पाहून मला धक्का बसला. 'एवढ्या बंदुकांची गरज काय?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राCourtन्यायालय