शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

कोरोना लसीकरण मोहीम निवडणुकांच्या तयारीप्रमाणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार : डॉ. हर्षवर्धन

By जयदीप दाभोळकर | Published: January 01, 2021 5:04 PM

२ जानेवारीच्या 'ड्राय रन'पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी बोलावली होती समीक्षा बैठक

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी तयार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती 'ड्राय रन'पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी बोलावली होती समीक्षा बैठक

देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी अद्यापही धोका टळलेला नाही. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचेही काही रुग्ण देशात सापडले आहे. लवकरच देशात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस उपलब्ध होण्यापूर्वी शनिवारी २ जानेवारी रोजी लसीचं ड्राय रन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ड्राय रनपूर्वी एक बैठक बोलावली होती. आरोग्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लसीकरणाची मोहीम ही एखाद्या निवडणुकीच्या तयारीप्रमाणे असल्याचं त्यांनी म्हटलं."जशी आपण निवडणुकांची तयारी करतो त्याच प्रमाणे आपल्या सर्व वैद्यकीय टीमच्या प्रत्येक सदस्याला जबाबदारीनं प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर दोन हजार मास्टर्स ट्रेनर्स असतील. देशातील राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये याबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एका निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच आहे. जिथे एका बूथवर सर्व टीमना प्रशिक्षण दिलं जातं," असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली असून ती कोविड प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.  गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडत आहेत. यापूर्वी यावर बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी घाबरण्याचं कोणतंही कारण सरकार यावर सतर्क असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षभरात सरकारनं कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर काम केलं असल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य