शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 21:07 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच त्यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन परतले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरून सोमवारी मायदेशी परतले. नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी परदेशातून मोदी सरकारवर टीका केल्यामुळे, त्यांचा हा दौराही खूप चर्चेत राहिला. दरम्यान, आता राहुल गांधींच्या यौ दौऱ्यावर भाजपकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पुन्हा राहुल गांधींच्या अमेरिकन दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. अमित मालवीय यांनी सोमवारी ट्विटरवर लिहिले की, राहुल गांधी त्यांच्या नवव्या परदेश दौऱ्यावरुनर मायदेशी परतले आहेत. त्यांनी 10 दिवस परदेशात घालवले. सार्वजनिक कार्यक्रमात ते फक्त पाच तास सहभागी झाले, मग इतके दिवस त्यांनी तिथे काय केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

राहुल गांधी काय करत होते?ते पुढे म्हणतात, राहुल गांधी यांनी 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत माहिती दिली होती. (टेक्सास विद्यापीठ आणि भारतीय डायस्पोरा यांच्या भेटी, एकूण 1.5 तास). 10 सप्टेंबर रोजी (जॉर्जटाऊन विद्यापीठ, भारतीय डायस्पोरा, एक पत्रकार परिषद आणि निवडक अमेरिकन खासदारांशी संवाद, एकूण 3.5 तास ) वेळ घालवला. हे पाच तास सोडले, तर विरोधी पक्षनेते परदेशी भूमीवर काय करत होते, हे कोणालाच माहीत नाही.

11 ते 15 सप्टेंबर दरम्यान कुठे होते?अमित मालवीय यांनी शेवटी लिहिले की, 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान ते कुठे होते? ते कोणाला भेटले? त्यांचे स्वागत कोणी केले? या संशयास्पद, गुप्त परदेश दौरे अनेक प्रश्न निर्माण करतात. यासोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाकडे राहुल गांधींच्या अमेरिकन दौऱ्याबाबतचा संपूर्ण कार्यक्रम उघड करण्याची मागणी केली. दरम्यान, यापूर्वीही अमित मालवीय यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर अमेरिकेच्या भारतविरोधी खासदार इल्हान उमरची भेट घेतल्याबद्दल टीका केली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा