शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

टीकेच्या भीतीने न्यायाधीश आरोपीला जामीन देत नाहीत, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 10:18 IST

बार कौन्सिलने सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रचूड म्हणाले की, जिल्हा न्यायालयांतील न्यायाधीशांवर संपूर्ण विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.

नवी दिल्ली : जिल्हा न्यायालयांसह कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीश सहसा आरोपीला जामीन देण्यास इच्छुक नसतात. एखाद्या खटल्यात जामीन देण्याचा निर्णय घेतला तर आपल्यावर टीका केली जाईल, अशी भीती या न्यायाधीशांच्या मनात असते, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. बार कौन्सिलने सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रचूड म्हणाले की, जिल्हा न्यायालयांतील न्यायाधीशांवर संपूर्ण विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. सामान्य माणसांच्या हितासाठीदेखील ते  आवश्यक आहे. न्याययंत्रणेत जिल्हा न्यायाधीशांना योग्य आदर मिळत नसेल, तर हे न्यायाधीश एखाद्या प्रकरणात आरोपीला जामीन देतील अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो, असा सवालही चंद्रचूड यांनी विचारला. 

काॅलेजियम योग्यचकॉलेजियम न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत योग्य प्रकारे निर्णय घेत आहे. राष्ट्रीय स्तरावरील विचार करून कॉलेजियम आपले निर्णय घेत असते, असे चंद्रचूड यांनी सांगितले.  

टॅग्स :Courtन्यायालय