शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांनी पीडितेच्या हातावरचा टॅटू पाहिला आणि आरोपीला...

By बाळकृष्ण परब | Updated: February 13, 2021 14:38 IST

Court News : कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान अगदी किरकोळ, छोटे पुरावेही महत्त्वपूर्ण ठरतात. अशीच एक घटना दिल्ली उच्च न्यायालयात घडली आहे.

नवी दिल्ली - कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान अगदी किरकोळ, छोटे पुरावेही महत्त्वपूर्ण ठरतात. अशीच एक घटना दिल्ली उच्च न्यायालयात घडली आहे. दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला केवळ पीडित महिलेच्या हातावर आरोपीच्या नावाचा टॅटू कोरलेला आहे हे पाहून जामीन दिला. पीडित महिलेने आरोपीने आपल्या हातावर जबरदस्तीने आपले नाव गोंदवले होते असा दावा केला होता.हायकोर्टाने याबाबत निरीक्षण नोंदवताना सांगितले की, अशा प्रकारचे टॅटू गोंदवणे हे सामान्य काम नाही. न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी सांगितले की, माझ्या मते असे टॅटू गोंदवणे ही एक कला आहे. त्यासाठी एका विशिष्ट्य मशीनची आवश्यकता असते. त्याशिवाय, फिर्यादीच्या हातावर आहेत तशा प्रकारचे टॅटू कोरणे हे सोपे काम नाही.दरम्यान, आरोपीने धमकी देऊन ब्लॅकमेल करून आपल्याला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले होते. हे शरीरसंबंध २०१६ ते २०१९ दरम्यान सुरू होते, असा दावा पीडित महिलेने केला आहे. तर आरोपीने सांगितले की, तक्रारदार महिला ही विवाहित होती. ती माझ्यावर प्रेम करायची. तसेच आपण नात्यात असल्याचा दावा करायची.आरोपीने आपली बाजू मांडताना महिलेच्या हातावर गोंदवलेल्या टॅटूचे फोटोही दाखवले. तसेच या महिलेने आपल्यासोबत अनेक टॅटूही काढले होते असे सांगितले. आमची मैत्री फेसबूकच्या माध्यमातून झाली होती, मी तिला फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली होती, असे सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयNew Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारी