शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथची वाट होणार सुकर; ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत, नेमका काय आहे प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 08:32 IST

दिवसाला ११,००० भाविकांना मिळेल सेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथचं दर्शन घेण्याची इच्छा अनेकजण तेथील खडतर प्रवासामुळे पूर्ण करू शकत नाहीत. मात्र, आता हे दर्शन सोपे होणार असून, नऊ तासांचे अंतर ३६ मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक समितीने गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी दरम्यान १२.४ किमी लांबीचा रोपवे प्रकल्प विकसित करायला मंजुरी दिली. २,७३०.१३ कोटी रुपये खर्च येणार असून, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट ते बांधणार असल्याजे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

हेमकुंड साहिब जी पर्यंत पोहोचण्यासाठी, सध्या गोविंदघाटपासून २१ किलोमीटरची चढाई पायी, खेचरावर अथवा पालखीने पार केली जाते. हा प्रवास आव्हानात्मक आहे. केदारनाथमध्ये भगवान शंकराचे मंदिर आहे. हे समुद्रसपाटीपासून ३,५८४ मीटर उंचीवर आहे. येथे मंदाकिनी नदी आहे. केदारनाथ धाम हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

दिवसाला ११,००० भाविकांना मिळेल सेवा

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारीमधून ही योजना पूर्ण केली जाणार आहे. केदारनाथमध्ये बांधला जाणारा हा रोपवे सर्वांत प्रगत ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामध्ये जो प्रति तास १,१०० प्रवासी आणि दिवसाला ११,००० भाविक वाहतूक करण्याच्या दृष्टीने डिझाईन केला जाईल. हा रोप-वे प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर माध्यमातून  विकसित केला जाईल. हेमकुंड साहिब हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १५ हजार फूट आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारKedarnathकेदारनाथ