शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयात आता पत्रकारांना नो एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 20:53 IST

उत्तराखंड सरकारनं सरकारी कार्यालयांत पत्रकारांना प्रवेशाच मज्जाव केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार पत्रकारांना आता सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करता येणार नाही. महत्त्वाच्या प्रसंगी पत्रकारांना काही माहिती हवी असल्यास ते थेट सरकारी कार्यालयांत जात असत.

डेहराडून- उत्तराखंड सरकारनं सरकारी कार्यालयांत पत्रकारांना प्रवेशाच मज्जाव केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार पत्रकारांना आता सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करता येणार नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महत्त्वाच्या प्रसंगी पत्रकारांना काही माहिती हवी असल्यास ते थेट सरकारी कार्यालयांत जात असत. परंतु उत्तराखंड सरकारच्या निर्णयामुळे त्यांना आता रिसेप्शन काऊंटरवर येऊन माहिती मागावी लागणार आहे, असं उत्तराखंड सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. सरकारी माहिती सार्वजनिक होऊ नये यासाठी उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी 27 डिसेंबरला हा आदेश जारी केला असून, तो आता राज्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये पत्रकारांना थेट सरकारी कार्यालयांत प्रवेश करणं शक्य होणार नाही. उत्तराखंड सरकारचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी घेतलेल्या वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रसारमाध्यमांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा त्यामागील उद्देश असल्याचं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे. रोज संध्याकाळी 4 वाजता सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाणार असल्याचं उत्पल कुमार म्हणाले आहेत. ब-याचदा मंत्रिमंडळातल्या बैठकीतील गुप्त निर्णय हे पत्रकारांमुळे सार्वजनिक होत होते. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Journalistपत्रकार