शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

जॉनसन अँड जॉनसनने परत घेतला भारतातील कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्यांचा प्रस्ताव, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 18:17 IST

Corona vaccine: कंपनीने आपला प्रस्ताव परत घेतल्यामुळे भारताला मोठा धक्का मानला जातोय. 

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने आपल्या कोरोना व्हॅक्सीनला मंजुरी मिळण्यासाठी  भारत सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. पण, आता कंपनीने आपला प्रस्ताव परत घेतला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. पण, कंपनीने हा प्रस्ताव परत घेण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सध्या भारतात दोन कंपन्यांच्या व्हॅक्सीन उपलब्ध आहेत. पण, तरीदेखील व्हॅक्सीनचा साठा सर्वांसाठी पुरत नाहीये. यामुळेच भारताला परदेशी व्हॅक्सीन कंपन्यांवर मोठी आशा आहे. पण, आता यात जॉनसन अँड जॉनसन (Johnson Covid Vaccine) ने आपला प्रस्ताव परत घेतल्यामुळे भारताला मोठा झटका बसला आहे. 

एप्रिलमध्ये दिला होता प्रस्तावअमेरिकेतील जॉनसन अँड जॉनसनने या वर्षी एप्रिल महिन्यात भारतात कोरोना व्हॅक्सीनच्या आपातकालीन वापराची मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यावेळेस अमेरिकेत लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर चाचण्या अचानक बंद करण्यात आल्या होत्या. आता कंपनीने आपला प्रस्ताव अचानक परत घेतल्यामुळे भारताला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या