शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्यात देशसेवेची संधी; इंजिनिअर, वकिलांना पगार 1.77 ते 2.18 लाख

By हेमंत बावकर | Updated: October 14, 2020 11:30 IST

Indian Army Recruitment: अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2020 असून कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही प्रक्रिया निशुल्क आहे. 

Indian Army SSC Technical Course Vacancy 2020:  इंजिनिअरिंगच्य़ा कोणत्याही शाखेतून पदवी मिळविणाऱ्यांसाठी (BE / BTech) भारतीय़ सैन्यात सेवा देण्याची संधी चालून आली आहे. इंजिनिअर पदवीधारकांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) टेक्निकल कोर्स अंतर्गत जागा निघाल्या आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्हींसाठी भरती होणार आहे. 

पदांचे नाव शॉर्ट सर्विस कमीशन (टेक्निकल) 56 पुरुषांसाठीशॉर्ट सर्विस कमीशन (टेक्निकल) 27 महिलांसाठी

पदांची संख्या लवकरच घोषित केली जाणार आहे. 

पगार - 56000 रुपये ते 177500 रुपये एवढे पेस्केल देण्यात येणार आहे. (लेव्हल - 10 नुसार)या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ज्वाईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर joinindianarmy.nic.in जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची लिंक आजपासून सुरु केली जाणार आहे. तेव्हाच या भरतीची सारी माहिती दिली जाणार आहे. अद्याप या वेबसाईटवर याची माहिती अपलोड झालेली नाही. य़ामुळे इच्छुकांना थोड्या वेळाने वेबसाईट पहावी लागणार आहे. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2020 असून कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही प्रक्रिया निशुल्क आहे. 

दरम्यान, 13 ऑक्टोबरला कायद्याची पदवी एलएलबी कमीतकमी 55 टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्यांसाठी जागा काढण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ५ पुरुष आणि 3 महिलांसाठी ही भरती आहे. वयाची अट 21 ते 27 वर्षे आहे. 14 वर्षे सेवा करावी लागणार आहे. यासाठी पेस्केल 56100 ते 218200 रुपये एवढे पदांनुसार आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानgovernment jobs updateसरकारी नोकरी