शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

१२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 5369 जागांची भरती, लवकर करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 09:42 IST

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे

मुंबई - स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी आयोगाकडून १२ वी पास उमेदवारांसाठी ५३६९ पदांवर रिक्त जागा भरण्यासंदर्भात जाहिरात जारी केली आहे. आयोगाने पोस्ट फेज Xi परीक्षा २०२३ साठी पदभरती जाहीर केली असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ssc.nic.in या आयोगाच्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे वेगेवगेळ्या विभागात ५३६९ जागांची भरत होत असून इच्छुक उमेदवारांनी वेबसाईला भेट देऊ अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्यावी. 

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे. त्यानंतर, ३ ते ४ एप्रिलपर्यंत आपल्या अर्जात सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर, जुन-जुलै रोजी २०२३ रोजी या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. 

परीक्षा भरतीसाठी उमेदवारीसाठी अर्ज फी १०० रुपये घेण्यात येत आहे. मॅट्रिकुलेशन, हायर सेकेंडरी, ग्रेज्युएट आणि पदव्युत्तर स्तरावरील शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवारांना पदभरतीसाठी वस्तुनिष्ठ प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नांच्या तीन वेगवेगळ्या कॉम्प्युटर आधारित परीक्षाही होणार आहेत. उमेदवार  परीक्षा पॅटर्न, सिलॅबस आणि पोस्‍ट वाइस निर्धारित पात्रतेची पूर्ण माहिती वेबसाईटवरील नोटीफिकेशनमध्ये पाहता येईल.  

टॅग्स :jobनोकरीssc examदहावीGovernmentसरकार