शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय विद्यापीठांमध्ये जेएनयू टॉपवर

By admin | Updated: April 5, 2016 00:10 IST

अलीकडेच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) पहिले तर संशोधक विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे गाजलेल्या

नवी दिल्ली : अलीकडेच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) पहिले तर संशोधक विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे गाजलेल्या हैदराबाद विद्यापीठाने केंद्रीय विद्यापीठांमध्ये चौथे स्थान मिळवत आपला दर्जा उच्च श्रेणीतील असल्याचे दाखवून दिले आहे.आयआयटी मद्रास आणि आयआयएम- बेंगळुरूने तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. देशभरात नावाजलेल्या आयआयटी- खरगपूर या संस्थेने मात्र पहिले रँकिंग गमावले आहे. सरकारने सोमवारी जारी केलेल्या पहिल्या देशांतर्गत मानांकन यादीनुसार तंत्रज्ञान संस्थांमध्ये आयआयटी-मुंबईने दुसरे तर आयआयटी खरगपूर (तृतीय), आयआयटी दिल्ली (चतुर्थ) आणि आयआयटी कानपूर(पाचवे) स्थान मिळविले. औषधशास्त्र शिक्षणात(फार्मसी) मनिपाल फार्मसी महाविद्यालयाने पहिले स्थान मिळविले. राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन चौकटीनुसार ( एनआयआरएफ) चार श्रेणीतील ३५०० संस्थांचे मानांकन निश्चित करण्यात आले असून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही यादी जारी केली.1 विद्यापीठ श्रेणींमध्ये राष्ट्रपती पदक मिळविणारे तेजपूर विद्यापीठ पाचवे, दिल्ली विद्यापीठ सहावे, वाराणशीचे बनारस हिंदू विद्यापीठ सातव्या स्थानी राहिले. 2 तिरुवनंतपुरमचे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान (८), पिलानीची बिर्ला तंत्रज्ञान अािण विज्ञान संस्था(९) तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाने स्थान मिळविले. अभियांत्रिकी संस्थांमध्ये पहिली दहाही स्थाने आयआयटीने काबीज केली आहेत.